STEM Education for Innovation : Experimento India

Home Stories Level 2 Marathi फुलपाखराच्या पाठीवरची सफर

फुलपाखराच्या पाठीवरची सफर

तुम्ही प्रवासाला गेलात तर कशाने जाणार? मोटारसायकल, बस किंवा रिक्षा. बर यावेळेस तुम्हाला फुलपाखराच्या पाठीवर बसून सफर करायची संधी मिळाली तर ? चला तर मग जाऊया सफरीवर. (If you go for a trip, will you ride a motorcycle, a bus or a rickshaw? What about a butterfly? Read this story to find out more.)