STEM Education for Innovation :
Experimento India

आजी, तु लवकर बरी हो
नेहमीप्रमाणे अप्पू शाळेतून घरी आला आणि घराजवळ बघतो तर काय अम्बुलेंस? ज्या आजीवर अप्पू प्रेम करतो तिला हॉस्पिटलमध्ये का जावं लागलं? अप्पूला कसे वाटले असेल. जाणून घेवूया गोष्टीतून. (As usual, Appu comes home from school and sees an ambulance. Why did Appu's beloved grandmother have to go to hospital? Read the story to find out.)